प्रश्न उत्तरे

ह्या सिस्टिमसाठी कुठल्याप्रकारचे पाईपचा वापर योग्य राहतो?
हे युनिट कुठल्याही प्रकारच्या पाईपवर बसविता येते, अर्थात प्लास्टीक, कॅापर, स्टील किंवा इतर कुठल्याही पाईपवर हे युनिट बसविता येते.

हे युनिट बसविण्यासाठी कीती लांबीच्या पाईपची आवश्यकता असते ?
ह्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 इंच इतक्या लांबीचा पाईप लोगेल. पाईप उभा, आडवा किंवा वक्राकार असला तरी चालतो.

हे युनिट कुठे बसविले जाते?
पाइपच्या प्रमुख प्रवाहाजवळ हे युनिट बसविले जाते, जेणे करुन सुरवातीपासुनच त्यातुन प्रवाहीत होणारे पाण्यावर इलेक्ट्रोस्टॅटीकचा परिणाम सुरु होइल.

ह्या प्रणालीचा पिण्याच्या पाण्यावर काही परिणाम होतो का?
पाणी हे कुठल्याही रसायनिक प्रक्रियेतु जात नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यावर ह्या युनिटचा काहीही परिणाम होत नाही.

हे युनिट अति तिव्र विद्दुच लहीरी निर्माण करतात का?
नाही. ह्या युनिट मध्ये विद्दुत लहीरींची क्षमता खुप कमी असते.

Where does the scale that is removed go?
The scale does not stick to pipe and appliances. It all goes down the drain. This will not block up your drain as the crystals are microscopic in size.

मी स्वःता हे युनिट बसवु शकतो का?
हो. हे युनिट बसविण्यासाठी खास प्रशिक्षणाची गरज नाही. तुम्ही हे युनिट मात्र 30 मिनिटात बसवु शकता.

इलेक्ट्रोस्टॅटीकमुळे होणारे फायदे

इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रेमुळे स्प्रेईंगचे थेंब सारख्या प्रमाणात पसरुन द्राक्षवेलींवर एकसारखी फवारणी होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीकने चार्ज झालेले थेंब झाडावर जातांना किंवा पडल्यानंतरही ते एकमेकात एकत्रित होत नाही तसेच पांनांवर किंवा द्राक्षांच्या घडांवर ओघळही तयार करत नाही. त्यामुळे जास्तित जास्त कव्हरेज (क्षेत्र) प्राप्त होते.
अधिक वाचा...